*_वेंगुर्लेत ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या तिसऱ्या ‘आय कॅम्प’चे शानदार उदघाटन_*

0
445

*वेंगुर्ला :* _कोकणचं महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह आणि वेंगुर्ले नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्लेत मोफत ‘आय कॅम्प’चा शुभारंभ // नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले उदघाटन // जेष्ठ नेते एम के गावडे यांची प्रमुख उपस्थिती // पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक सागर चव्हाण, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, लुपिनचे प्रकल्प अधिकारी संतोष कुडतरकर, व्हिजन हॉस्पिटलचे डॉक्टर व्यंकटेश, डॉ. रितू चौधरी, युवा उद्योजक नंदन वेंगुर्लेकर, डॉ. राजेंद्र केळकर, साईदरबार हॉलचे अंबरीश मांजरेकर यासह अन्य पदाधिकारी होते उपस्थित //_

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.