फॉरच्युनर कारची दोन वाहनांना जोरदार धडक ! ; चालक मद्यधुंद स्थितीत असल्याचा संशय

0
879

सावंतवाडी : सावंतवाडीहुन गोव्याकडे जाणाऱ्या फॉरच्युनर कारची दोन वाहनांना जोरदार धडक // पहिली धडक सावंतवाडी पोलीस ठाण्याजवळ तर दुसरी  माजगाव नाल्याजवळ // या दोन वाहनांना धडक दिल्यानंतर फॉरच्युनर धडकली रस्त्याच्या कडेला // पोलीस घटनास्थळी दाखल // चालक मद्यधुंद स्थितीत असल्याचा संशय // पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here