सिंधुदुर्गात शासकीय मेडीकल कॉलेजसाठी करणार प्रयत्न; पालकमंत्री उदय सामंतांची सिंधुदुर्ग लाईव्हला प्रतिक्रिया

0
669

सावंतवाडी : _सिंधुदुर्गात उभाराव शासकीय मेडीकल कॉलेज //शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृतीसमितीने पालकमंत्र्यांकडे केली होती मागणी // सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमादरम्यानं दिलं होत निवेदन // दरम्यान, सिंधुदुर्गात शासकीय मेडीकल कॉलेजसाठी करणार प्रयत्न // उच्चतंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांची सिंधुदुर्ग लाईव्हला प्रतिक्रिया //_

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.