सकल मराठा समाजाच्यावतीने वेंगुर्लेत शिवजयंती साजरी…!

0
276

वेंगुर्ले : सकल मराठा समाज वेंगुर्ले यांच्या वतीने साजरी करण्यात आली शिवजयंती // सातेरी मंदिर येथील जनसेवा हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू व दीपप्रज्वलन करून साजरी करण्यात आली शिवजयंती // तात्पुरवी वेंगुर्ले शहरातून काढण्यात आली भव्य मोटारसायकल रॅली // कॅम्प कॉर्नर याठिकाणहुन सुरू झाली रॅली // यानंतर माणिकचौक याठिकाणी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आला पुष्पहार // पिराचा दर्गा, जुना स्टँड, दाभोलीनाका, बाजारपेठ, हॉस्पिटलनाका ते सातेरी मंदिर अशी काढण्यात आली मोटारसायकल रॅली // यावेळी एम. के. गावडे, दादा ठाकूर, रवी परब, प्रज्ञा परब, पं. स. उपसभापती सिद्धेश परब, सदस्य साक्षी कुबल, नगरसेवक शीतल आंगचेकर, दिलीप परब, पराबवाडा सरपंच पप्पू परब, राजबा सावंत, पराग सावंत, प्रथमेश सावंत, तुळस अध्यक्ष राजू शेटकर, किरण ठुम्बरे, सखाराम ठाकूर, युवराज ठाकूर, अमोल ठाकूर, संदीप गवस, राजेश परब, भूषण आंगचेकर, हेमंत गावडे यांच्यासाहित तालुक्यातील सर्व मराठा बांधव होते उपस्थित // यानंतर आर्थिक विकास महामंडळाचे सिद्धेश पवार यांनी विविध योजनांबाबत केले मार्गदर्शन //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here