बोर्डवे येथे नाथपंथी गोसावी समाजाची १ मार्चला सभा

0
220

कणकवली : दि १९ : बोर्डवे येथील गिरीजा शंकर सभागृह येथे नाथपंथी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ बोर्डवे सिंधुदुर्ग या संस्थेची विशेष सभा १ मार्च २०२० रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज्यस्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरावर उपसमित्या स्थापन करुन समाज हितवर्धक उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या सभेत चर्चा होणार आहे. तरी जिल्ह््यातील मंडळाच्या सभासदांनी, आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहीतीसाठी संदिप गोसावी ९५७९९८१९५४ यावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here