जिल्हा काँग्रेसच्यातर्फे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी शोकसभा

0
272

कुडाळ : दि २३ : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने माजी आमदार व काँग्रेसचे नेते पुष्पसेन सावंत यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. ओरोस येथील जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, सरचिटणीस प्रकाश जैतापकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here