मळगाव उपसरपंचपदी वंदना हळदणकर

0
668

सावंतवाडी : दि. २७ : मळगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपच्या वंदना हळदणकर यांची गुरुवारी निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप गावडे, मनोज नाईक, चंद्रकांत जाधव, माजी सरपंच अर्चना जाधव, गणेश प्रसाद पेडणेकर, अनंत जाधव, मनीषा कविटकर, शक्तीकेंद्र प्रमुख निळकंठ बुगडे, हनुमंत पेडणेकर, राजू परब, पांडू हळदणकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.