वेंगुर्ला पोलिस निरीक्षकपदी तानाजी मोरे

0
1283

वेंगुर्ले : दि. ०४ : वेंगुर्ला पोलिस निरीक्षकपदी पोलिस अधीक्षक कार्यालय येथील विशेष शाखेचे तानाजी मोरे यांची नियुक्ती झाली असून, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले शशिकांत खोत यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री मोरे यांनी आज वेंगुर्ले निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला असून शशिकांत खोत यांनी त्यांचे स्वागत केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.