वालावलकर हॉस्पिटलकडून १५ मार्चला विशेष शिबीर

0
354

सिंधुदुर्ग : दि ०५ : बीकेएल वालावलकर हॉस्पिटल रुग्णांसाठी नेहमीच अत्याधुनिक सुविधा निर्माण करून देत असते. आता बीकेएल वालावलकर हॉस्पिटल डेरवण सावर्डेमध्ये वेरीकोज वेन्सवरती रविवारी १५ मार्च रोजी अत्याधुनिक लेझर पद्धतीने उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९ ते १ यावेळेत  हे उपचार केले जाणार आहेत. ही सुविधा अगदी अल्प दरात रुग्णांना उपलब्ध करून देण्यात आली असून, रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन बीकेएल वालावलकर हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक  माहितीसाठी सचिन धुमाळ ९२७२८९७८३४, संकेत जांभळे ९९ २२५६६६३९ आणि संदीप पाटील ९२०९१६५०४१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.