बिडवाडी ग्रामपंचायत मध्ये महिला दिन उत्सहात…!

0
299

कणकवली : बिडवाडी ग्रामपंचायत मध्ये साजरा करण्यात आला जागतिक महिला दिन // जागतिक महिला दिनानिमित्त १४ व्या वित्त आयोगांतर्गत घेण्यात आला महिलांचा व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम // महिलांनी स्वयंरोजगार करून आर्थिक उन्नती साधावी यासाठी देण्यात आले व्यावसायीक प्रशिक्षण // सहभागी महिलांना देण्यात आले प्रमाणपत्र // यावेळी बिडवाडी सरपंच सुदाम तेली ग्रा. प. सदस्य रमेश जांभवडेकर, सुजाता चव्हाण, ग्रामसेवक एम. एन. माळकर , ग्रा. प. कर्मचारी तसेच ग्रामसंघ अध्यक्षा रेश्मा पाटणकर, अंगणवाडी सेविका विभूती राणे, वैशाली कदम आदी होते उपस्थित // गावातील पदाधिकारी व बहुसंख्य महिलांची होती उपस्थिती //

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here