अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही ; अक्षयच्या कुटुंबासह ग्रामस्थांचा इशारा   

0
30531
कुडाळ : ‘त्या’ आरोपीवर त्वरित करावी कारवाई // कुटुंबासह कोचरा- शेळपी येथील ग्रामस्थांची मागणी // कुडाळचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी ग्रामस्थांना मृतदेह ताब्यात घेण्याची केली मागणी // मात्र जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत हलणार नाही // मृतदेह ताब्यात घेणार नाही //ग्रामस्थ झाले आक्रमक // ग्रामस्थांबरोबर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते अतुल बंगे, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपाचे नेते बाबली वायंगणकर, विकास कुडाळकर, कृष्णा तेली, सुशिल चिंदरकर, नितीन सावंत यांच्यासह भोगवे सरपंच रूपेश मुंडये, कोचरा माजी सरपंच विष्णू फणसेकर, अवधुत रेगे, दत्ता साळगांवकर, म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ यांच्यासह सर्वजणांनी केली आरोपीला अटक करण्याची मागणी // पिंगुळी पाट मार्गावर करमगाळू येथे झालेल्या अपघातात ठार झालेला कोचरा येथील दिंगबर उर्फ अक्षय विलास राणे या युवकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास दिला नकार // जोपर्यत गाडी मालकास अटक होत नाही, तो पर्यत मृतदेह घेणार नाही // आक्रमक होत कुडाळ पोलिस ठाण्याला घातला घेरावा //

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here