सावंतवाडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ; शहरातील चारही रस्ते सील

0
829

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त // सावंतवाडी येणारे चारही रस्ते केले पोलीसांनी सील // गाडीची कागदपत्रे व परवानगी दाखवल्यानंतर सोडतायत पोलीस // अनेक दुचाकी चालकांवर कारवाई // कारणाशिवाय फिरायला आलेल्यांवर पोलीसांनी केली कारवाई // दुचाकी गाड्या जप्त करून आणल्या सावंतवाडी पोलीस ठाण्यात // पोलीस निरीक्षक शशिकांत खोत स्वत: उतरले मैदानात //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.