आरोग्य सभापती ॲड. परिमल नाईक यांनी गरजूंना केलं जीवनावश्यक वस्तूच वाटप

0
314

सावंतवाडी : दि ०८ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन काळात काम नसल्यामुळे गरीब व गरजू लोकांची उपासमार होतेय. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती ॲड.परिमल नाईक यांनी आपल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये गरजू व गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यापूर्वीही त्यांनी लोकांना मास्क व सॅनीटायझर वाटप केले होते. तर कोरोनाला फाईट देण्यासाठी आरोग्य विभाग दक्ष असून लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अस आवाहन त्यांनी केलं.

 

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.