भाजपच्या मिसबा शेख यांनी बाहेरचावाडा परिसरात केल ५० कुटुंबियांना धान्य वाटप 

0
476
सावंतवाडी : दि १२ : कोरोनानं जग ठप्प असून लॉकडाउनमुळे अनेकांचे हाल होत आहेत.  हातावर पोट असणाऱ्या अनेकांना दोन वेळच जेवण मिळण देखील मुश्कील झालय. याच पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात देण्यासाठी भाजप शहर महीला आघाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या मिसबा शेख पुढे सरसावल्या आहेत. त्यांच्या मार्फत सावंतवाडी बाहेरचावाडा परिसरातील गरजू निराधार ५० कुटुंबियांना धान्य वाटप केल. यावेळी भाजपचे तालुका अल्पसंख्यक अध्यक्ष अब्दुल साटी, उपाध्यक्ष शफिक खान, नगरसेवक नासीर शेख आदिसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.