बर्निंग फायर क्रिकेट संघानं गरजुंना दिला मदतीचा हात

0
264

सावंतवाडी : आजगाव भोमवाडी येथील बर्निंग फायर क्रिकेट संघाने गरजुंना दिला मदतीचा हात // लॉकडाऊनमुळे अडकलेले परप्रांतीय मजूर व गावातील गरजू लोकांना केले धान्याचे वाटप // क्रिकेट स्पर्धांमध्ये मिळविलेल्या बक्षिसाच्या रक्कमेतून केले हे धान्य वाटप // या संघातील युवकांनी इतर युवकांना दिला एक नवा आदर्श // त्यांच्या या उपक्रमाबद्दल पंचक्रोशीतुन होत आहे संघातील खेळाडूंचे कौतुक //

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here