राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून परप्रांतीय मजुरांना धान्य वाटप…!

0
251
कुडाळ : संचारबंदीमुळंं जिल्ह्यात अडकलेल्या मजूरांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला मदतीचा हात // गोधडवाडी येथे परप्रांतीय मजुरांना १५ दिवस पुरेल एवढ्या अन्नधान्याचे करण्यात आले वाटप // यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष भास्कर परब, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, अल्पसंख्याक सेल तालुका अध्यक्ष नझीरभाई शेख, नेरूरचे माजी सरपंच प्रसाद पोईपकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळा कनयाळकर, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रा. सचिन पाटकर अन्य पदाधिकारी होते उपस्थित //
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.