बेळगावातून विक्रीसाठी भाजी आणणाऱ्यांवर कारवाई करा : अमित वेंगुर्लेकर

0
462

सावंतवाडी : बेळगाव येथून सावंतवाडीत भाजी घेऊन येणाऱ्यांंवर करा कठोर कारवाई // आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अमित वेंगुर्लेकर यांनी केली सावंतवाडी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे मागणी // बेळगाव संकेश्र्वर येथील भाजीपाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेवू नये असा नगराध्यक्ष संजू परब यांनी होता घेतला होता निर्णय // तसेच स्थानिक भाजी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करू देण्याची नगरपालिका आरोग्य विभागाला केली होती सूचना // असे असतानाही बेळगाव, संकेश्वर येथून येणाऱ्या भाजीची होत आहे विक्री // ही बाब आहे गंभीर // सावंतवाडी तसेच जिल्ह्यासाठी आहे धोकादायक // यामुळे याची व्हावी चौकशी // तसेच त्यांच्यावर करण्यात यावी कठोर कारवाई // अमित वेंगुर्लेकर यांनी केली मागणी//

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.