सेलिब्रेटी फेसबुक लाईव्हने पहिल्याच दिवशी केला विक्रम…!

0
451

सावंतवाडी :सेलिब्रेटी फेसबुक लाईव्हने पहिल्याच दिवशी केला विक्रम // विनोदी अभिनेते भूषण कडूसोबत ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या दर्शकांनी साधला थेट संवाद // सेलिब्रेटींसोबत फेसबुक लाईव्ह ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चा नवीन मनोरंजन फंडा // आता रंगणार नेहमीच दिग्गज कलाकारांसोबत गप्पा // पहिल्याच दिवशी अभिनेते भूषण कडू यांनी साधला सिंधुदुर्ग लाईव्हच्या फेसबुक पेजवरून थेट संवाद // अर्ध्या तासात विव्हर्सने गाठला ५ हजारचा आकडा // फेसबुक लाईव्हला दर्शकांचा मिळला पहिल्याच दिवशी उत्तुंग प्रतिसाद // दर्शकांचा प्रतिसाद पाहता ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या माध्यमातून रोज होणार नवनवीन दिग्गज कलाकारांशी गप्पा // कलाकारांशी साधता येणार थेट संवाद // प्रश्नोत्तरांसाहित विनोदाची होणार आतिषबाजी // रोज सायंकाळी ५.०० वाजता होणार थेट लाईव्ह // उद्या सायंकाळी ५.०० वाजता ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर साधणार थेट संवाद // ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’च्या माध्यमातून घरबसल्या होणार दिग्गज कलाकारांची भेट //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.