वाईन शॉप बंदच राहणार ; केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

0
958

नवी दिल्ली : दुकानदारांसाठी आणि व्यवसायिकांसाठी दिलासा देणारी बातमी // नगरपालिका क्षेत्रातील दुकाने उघडण्यास परवानगी // रात्री उशिरा केंद्र सरकारनं काढला आदेश // फक्त ५० टक्के कर्मचाऱ्यांची अट // सुरक्षा नियमांचं करावं लागणार पालन // मॉल, शॉपिंग सेंटर मात्र बंदच राहणार // हॉटस्पॉटमधील दुकानं, मॉल्ससाठी हा आदेश नाही लागू होणार // सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं आजपासून सुरू करण्यात येणार // ३ मेपर्यंत नियमाचं पालन करून नागरिकांनी खरेदी करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन // दरम्यान, वाईन शॉप बंदच राहणार // केंद्र सरकारचा खुलासा // राज्य सरकारच्या निर्णयाकडं लक्ष लागून //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.