पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल सावंत यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

0
357

सावंतवाडी : जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग येथे नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल सावंत यांना पोलीस महासंचालक पदक झाले जाहीर // त्यांनी संपुर्ण पोलीस सेवा कालावधीत उत्कृष्ट सेवा बजावल्याने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सावंत पोलीस महासंचालक पदक केले जाहिर // याबद्दल त्यांचे केले जात अभिनंदन //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.