कॉंग्रेसतर्फे गरजूंना मदतीचा हात ; जीवनावश्यक वस्तुंच केल वाटप

0
200

सिंधुदुर्ग : दि २८ : लॉकडाउनमुळे अडचणीत असलेल्या गरजूंना कॉंग्रेसतर्फे मदतीचा हात देण्यात आला. दोडामार्ग, बांदा, सावंतवाडीत जीवनावश्यक वस्तुंच वाटप करण्यात आल. दोडामार्ग येथे परप्रांतीय कुटुंबाना कॉंग्रेसतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलं. त्यानंतर बांदा येथे परप्रांतीय कुटुंबाना कॉंग्रेसतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तर सावंतवाडी भटवाडी येथे परप्रांतीय कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप करण्यात आलं. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काॅग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे, जिल्हा प्रवक्ते तथा प्रांतिक सदस्य इर्शाद शेख जिल्हा महिला काॅग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, युवक काॅग्रेसचे विधानसभा अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाळा धाऊसकर, सावंतवाडी काँग्रेस तालुका खजिनदार ॲड. राघवेंद्र नार्वेकर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here