३ मे नंतर झोननुसार लॉकडाऊनमध्ये मिळणार मोकळीक…पण सावधगिरी बाळगून.!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
722

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिन आणि कोरोनाच्या निमित्तानं साधला जनतेशी संवाद // तीन मे नंतर लॉकडाऊन झोननुसार करणार शिथिल // मोकळीक देताना सावधानता अधिक गरजेची // झुंबड केल्यास पुन्हा निर्बंध होणार कडक // जनता हीच राज्याची खरी संपत्ती // शेतकरी बांधवांवर कोणतीही बंधनं नाहीत लादली जाणार // त्यांना जे हवे ते मिळणार // खासगी डॉक्टर्स, दवाखाने यांनी अजून यावं पुढं // कोरोनाशी लढ्यात महाराष्ट्र कोठेही पडणार नाही कमी // हे युद्ध आम्ही जिंकणारच // उद्धव ठाकरे यांचा निर्धार //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here