सर्वांना सोबत घेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी करणार निधी संकलन : संजू परब 

0
320
सावंतवाडी : शहरात शिवाजी महाराजांचा उभारणार अश्वारूढ पुतळा // केशवसूत कट्टा येथे पुतळा उभारण्यासाठी सुरु आहेत प्रयत्न // याठिकाणी तांत्रिक अडचण आल्यास मँगो टू समोरील एस पी के कॉलेजचा कॉर्नर किंवा जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे उभारणार पुतळा // सर्वांना सोबत घेत करणार निधी करणार संकलन // नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली माहीती //
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.