जिल्ह्याबाहेरील वाळू वाहतूक बंद करा; पं. स.सदस्य मिलिंद मेस्त्री यांची मागणी

0
359

कणकवली : सिंधुदुर्गाबाहेर होणारी वाळूवाहतुक बंद करावी // पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी // सध्या कोल्हापूर, रत्नागिरीसह अन्य रेड आणि ऑरेंज झोनमधून वाळू वाहतुकीसाठी ट्रक येताहेत सिंधुदुर्गात // आंबा वाहतूक करणाऱ्या चालकांना सिंधुदुर्गात कोरोना झाल्याचे नुकतेच आलेय उघडकीस // रेड झोनमध्ये आंबा वाहतूकिसाठी गेलेल्या चालकास त्वरित केले जाते संस्थात्मक क्वारंटाईन // मात्र, रेड झोनमधून वाळू वाहतुकीसाठी येणारे ट्रक आणि चालक यांची कुठलीच तपासणी होत नाही // या ट्रक चालकांची तपासणी करण्यासाठी नाही कुठलीच आरोग्य सुविधा // महसूल विभागाकडूनच रत्नागिरी – कोल्हापूर येथे वाळू वाहतुकीचा देण्यात येतो परवाना // या वाळू वाहतूक परवान्यामुळे होतेय परजिल्ह्यात वाळू वाहतूक // मात्र, या वाळू वाहतुकीमुळे स्थानिकांचे आरोग्य आलेय धोक्यात // वाळू वाहतुकीसाठी रेड झोनमधून येणारे ट्रकचालक वाळू भरण्याच्या ठिकाणी मिसळतात स्थानिक माणसांत // यामुळे स्थानिकांना कोरोना होण्याची आहे दाट शक्यता // यासाठी परजिल्ह्यांत होणारी वाळूवाहतुक बंद करण्याची पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी केलीय मागणी //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.