अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीची मिळावी नुकसानभरपाई; सावंतवाडी शहर मनसेची मागणी…!

0
256

सावंतवाडी : अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच झालं मोठ नुकसान // ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांचं झालं नुकसान // कोरोनामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांना वादळामुळे बसला अजूनच फटका // या नुकसानीचा करावा तात्काळ पंचनामा // विशेष बाब म्हणून मिळावी नुकसानभरपाई // सावंतवाडी शहर मनसे पदाधिकाऱ्यांंची तहसीलदारांकडे मागणी // यावेळी शहराध्यक्ष अशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सचिव विठ्ठल गावडे, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, युवती अध्यक्षा ललिता नाईक होते उपस्थित //
 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.