मोतेस डिसोझा आत्महत्याप्रकरणी पुर्नतपास करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश

0
633

कणकवली : मोतेस डिसोझा आत्महत्याप्रकरणी पुर्नतपास करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश // मोतेस ची आत्महत्या नसून खून झाल्याचा वडील फिलिप यांनी व्यक्त केलाय संशय // त्यानुसार पोलिसांनी तपास करून दोषींवर कारवाई करावी यासाठी फिलिप यांनी घेतलीय उच्च न्यायालयात धाव // उच्च न्यायालयाने मोतेस आत्महत्या प्रकरणाचा पुर्नतपास करून २९ मे पर्यंत अहवाल देण्याचे दिले आदेश // मोतेस फिलिप डीसोजा याचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह // याप्रकरणी मोतेसचे वडील फिलिप यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत दाखल केला होता रीट अर्ज // मोतेस च्या गळफास लावलेल्या मृतदेहाचे पाय टेकले होते जमिनीला // मोतेसची आत्महत्या नसून खून असल्याचे सांगत त्यादृष्टीने तपास करत दोषींवर कारवाई व्हावी असे मोतेसच्या वडिलांनी नमूद केलेय रिट अर्जात // पोलिसांच्या सध्याच्या तपासावरही फिलिप यांनी व्यक्त केला आहे संशय // पोलिसांनी केलेला पंचनामा आणि ऍटोस्पि रिपोर्ट संशयास्पद असल्याचा फिलिप यांनी केलाय दावा // फिलिप यांच्या रिट अर्जानुसार २९ मे पर्यंत तपास अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाने दिले आदेश //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.