अंध, अपंग कुटुंबांना मनसेचा आधार

0
319

सावंतवाडी : दि १६ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सावंतवाडीत अंध व अपंग कुटुंबांना मनसेच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. लॉकडाउनमुळे अडचणीत असलेल्या चाळीस अंध व अपंग कुटुंबांना माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या पुढाकारातून हे वाटप करण्यात आले. यावेळी मनसे शहराध्यक्ष अशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सचिव विठ्ठल गावडे, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, रतिष साटम, कृष्णा गावडे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.