नगराध्यक्ष संजू परबांनी यंत्रणा लावली कामाला ; पांजरवाडा येथील रस्ता दुरुस्तीला सुरुवात

0
393

सावंतवाडी : नगराध्यक्ष संजू परब यांनी यंत्रणा लावली कामाला // पांजरवाडा येथील रस्त्याच्या कामाला झाली सुरुवात // रस्ता खोदून ठेवल्याने पाणी साठून परिसरातील नागरिकांचे होते होते हाल // स्थानिक नगरसेविका सौ. शुभांगी सुकी यांनी नगराध्यक्ष संजू परब, पालिका प्रशासनाचे वेधले होते लक्ष //  पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास पालिका प्रशासनाला दिला होता उपोषणाचा इशारा // यानंतर नगराध्यक्ष संजू परब यांनी यंत्रणा लावली कामाला // खोदलेला रस्ता, गटाराच्या कामाला केली सुरुवात // नागरिकांनी व्यक्त केल समाधान //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.