आर. पी. डीचे निवृत्त शिक्षक डामरेकर सर हरपले…!

0
1311

सावंतवाडी : आर. पी. डी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक डी. बी. उर्फ आनंद डामरेकर यांचं निधन // ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास // औरंगाबाद इथं उपचारादरम्यान झाला मृत्यू // मुळघरी आकेरी-कोलगाव इथं करण्यात आले अंत्यसंस्कार //डामरेकर सर या नावानं विद्यार्थ्यीप्रिय शिक्षक म्हणून होते परिचित // शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय क्षेत्रात दिलं होत भरीव योगदान // कोलगाव मेटवाडीचे होते मार्गदर्शक // वेळप्रसंगी धावून जाणारे शिक्षक अशी होती ओळख // सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचं केल होतं नेतृत्व // मेटवाडी ग्रामस्थांसह विद्यार्थी वर्गातून शोक होतोय व्यक्त // पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आहे परिवार //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.