सिंधुदुर्गात आणखीनं दोन कोरोना पॉझिटिव्ह

0
1632

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आणखी दोन व्यक्ती कोरोना बाधीत // पणदूर येथील रुग्णाच्या संपर्कातील एक व्यक्ती कणकवली तालुक्यातील // त्याचे अहवाल आज आले पॉझिटिव्ह // तर वैभववाडी तालुक्यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह // दोन्ही रुग्णांनी मुंबई येथून केला प्रवास // या दोन्ही व्यक्ती होत्या अलगीकरणात //


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.