वैभववाडीत शिवसेनेकडून पाणीपुरवठा…!

0
156

वैभववाडी : शहरात शिवसेनेकडून मोफत पाणी पुरवठा // गेल्या काही दिवसापासून शहरातील पाणी पुरवठा झाला आहे विस्कळीत // शहर शिवसेनेच्यावतीने यासंदर्भात नगरपंचायतींला दिले होते निवेदन // शिवसेनेच्यावतीने अखेर शहरवासीयांना टेम्पोद्वारे सुरू करण्यात आला पाणी पुरवठा // शहरप्रमुख प्रदीप रावराणे, रणजित तावडे, वैभव रावराणे राबताहेत हा उपक्रम //