सावंतवाडी शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्षपदी अॅड. राघवेंद्र नार्वेकर यांची निवड…!

0
465

सावंतवाडी : सावंतवाडी शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्षपदी अॅड. राघवेंद्र नार्वेकर यांची निवड // सावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी याबाबतचे दिले नियुक्तीपत्र // अॅड. राघवेंद्र नार्वेकर आहेत कॉंग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते // सामाजिक कामासह अनेक आंदोलनात त्यांचा होता सहभाग // त्यांच्या या निवडीबद्दल नार्वेकर यांचे होत अभिनंदन //


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.