काँग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी अॅॅड. संभाजी सावंत

0
195

सावंतवाडी : दि. १५ : सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या प्रवक्ते पदी अॅॅड. अनंत सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष्यांची ध्येय-धोरण जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत अँड. अनंत सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.