काँग्रेस देणार गरजुंना हात मदतीचा; राहुल गांधी यांच्या वाढदिनी राबविणार विविध उपक्रम : जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

0
418

सावंतवाडी : काँग्रेसची पत्रकार परिषद // अखिल भारतीय काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उद्या वाढदिवस // कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीनं करणार वाढदिवस // गोरगरीब जनतेला करणार मदत // गरजुंना देणार मदतीचा हात // सामाजिक कार्यक्रमाच करणार आयोजन : बाळा गावडे //जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, ज्येष्ठ नेते अँड. दिलीप नार्वेकर, प्रांतिक सदस्य इरशाद शेख, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, आनंद परूळेकर आदी होते उपस्थित //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.