कोरोनायुद्धा मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजीचा पतंजली योग समितीतर्फे सन्मान

0
206

सावंतवाडी : दि २१ : जागतिक योगा दिनानिमित्त पतंजली योग समितीतर्फे कळसुलकर हायस्कूल हाॅलमध्ये योग साधनांच आयोजन करण्यात आल होत. यावेळी कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याबद्दल माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष देव्या सूर्याजी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विकास गोवेकर,श्री.भाट, सुभाष गोवेकर, शिक्षक भरत गावडे, अभियंता श्री.सडेकर आदि उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.