विधानसभेत जाण्यापूर्वीच पडळकरचा राजीनामा घ्या : प्रवीण भोसले

0
316

सावंतवाडी : ज्येष्ठ नेते शरद पवारांवरील टीकेचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतला खरपूस समाचार // देशाचे नेते, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी बनवला पुरोगामी महाराष्ट्र // महाराष्ट्र घडवायला ५०-६० वर्ष घेतलीय मेहनत // महिला, शेतकरी आदिबाबतीत दिलय मोठ योगदान // त्यामुळे महाराष्ट्र आहे नंबर एकला // देशाचे कृषीमंत्री म्हणून त्यांनी अनेक योजना आणल्या कृषी क्षेत्रात // शेतकऱ्यांना दिली कर्जमाफी // अशा नेत्यावर कालपरवाचा भाजप आमदार करतोय पब्लिसिटीसाठी बेताल वक्तव्य // अजून या आमदारान अधिवेशनात ठेवल नाही पाऊल // पडळकरच्या वक्तव्याचा जिल्हा राष्ट्रवादीतर्फे केलाय निषेध // आ. पडळकरच्या वक्तव्याला भाजप देतय समर्थन // आपल नुकसान होणार हे लक्षात आल्यानं भाजप करतय सारवासारव // देवेंद्र फडणवीसला खुश करायला पडळकर करतोय टीका // भाजप आमदार पडळकरने द्यावा तातडीने राजीनामा // विधानसभेत जाण्याचा नैतिक अधिकार नाही // विधानसभेत जाण्यापूर्वीच भाजपन घ्यावा राजीनामा :  माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले // यावेळी राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, हिदायतुल्ला खान, मनोज वाघमारे आदि होते उपस्थित // 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.