हाँगकाँग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नजीब अमर करणार विनोद कांबळी अकॅडमीच्या विद्यार्थांना मार्गदर्शन

0
233

कणकवली : दि. ०३ : आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कलमठ येथे सुरू करण्यात आलेल्या विनोद कांबळी ग्रामीण क्रिकेट अकॅडमीच्या ऑनलाईन क्रिकेट प्रशिक्षणाला सुरवात होणार आहे. शनिवारी ४ जुलैला सायंकाळी ७.३० वाजता हाँगकाँग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार प्रशिक्षक नजीब अमर हे हाँगकाँग येथून मार्गदर्शन करणार आहेत.