काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

0
214

जम्मू काश्मीर : दि. ०५ : शनिवारी रात्री भारतीय सुरक्षा रक्षकांनी जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.