‘बळीराजा आत्मसन्मान’ योजना देईल शेतकऱ्यांना नवी संजीवनी; अतुल रावराणे यांचा विश्वास…!

0
206

वैभववाडी : बळीराजा आत्मसन्मान योजना शुभारंभ // प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते अतुल रावराणे यांचे भाषण // कोरोनाच्या संकटात सामोरे जात असताना शेतकऱ्यांना नवी संजीवनी देणारी ही योजना // समाजासाठी आपण कायतरी केले पाहिजे या भावनेतून ही राबवतोय योजना // शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे कसे मिळतील या उद्देशाने हा उपक्रम घेतला हाती // कोकणातील शेतकरी स्वतः च्या पायावर उभा राहाव यासाठी आम्ही राबवतोय ही योजना // शेतकरी यातून होईल स्वावलंबी // या योजनेतून शेतकऱ्यांना मिळेल प्रोत्साहन // येथील शेतकऱ्यांला स्वयंपूर्ण करण हे आमच ध्येय // पर्यटनातून मिळेल मोठा रोजगार // कोकणावर प्रेम करणारे मुख्यमंत्री पहील्यांदा मिळालाते // यामुळे कोकणचा होणार शाश्वत विकास // शेतकऱ्यांचा विकास करणे हेच आमचे स्वप्न // या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा लाभ // अतुल रावराणे यांनी दिला विश्वास //
__    

.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.