असनिये शाळेला छप्पर देणार; गावदौऱ्यात संजू परब यांचं आश्वासन…!

0
596

सावंतवाडी : सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष संजू परब यांचा गावदौरा // आज सावंतवाडी तालुक्यातील होते घारपी दौऱ्यावर //असनिये गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयाला दिली भेट // यावेळी शाळेचे मुख्याध्यापक के. आर. जाधव यांनी शाळेच्या विविध समस्या सोडविण्याची केली मागणी // शाळेला चांगले छप्पर नसल्याची व्यक्त केली खंत // संजू परब यांनी दिले छप्पर दुरुस्त करण्याचे आश्वासन // दिलेल्या शब्दाला जागणार // शाळेला लवकरच करून देणार नवीन छप्पर : संजू परब // यावेळी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच – अक्रम खान, बांदा मंडळ भाजपा युवा अध्यक्ष मकरंद तोरसकर, बांदा विभाग अध्यक्ष – गुरुनाथ सावंत, पं. स. सभापती – मानसी धुरी, पं. स. उपसभापती – शितल राऊळ, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, संदिप बांदेकर आदी होते उपस्थित //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.