कोव्हीड इस्पितळाचे व्यवस्थापन लष्कराच्या ताब्यात द्या : दिगंबर कामत

0
238

गोवा : गोव्यात कोरोनामुळे आज एकाच दिवसात दोघांचा मृत्यू // गोव्यात कोरोनाचे एकूण ११ बळी // सरकारच्या धोरणांवर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आक्रमक // सरकार आणखी किती कोविड बळींची वाट पाहणार ? // विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा सवाल // कोविड इस्पितळाचे व्यवस्थापन लष्कराकडे देण्याची, कोविडप्रश्नी श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी //