दशावतारी कलाकारांना आर्थिक मदत द्या ; विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ; तुषार नाईक यांच्या निवेदनाची घेतली दखल

0
502

सिंधुदुर्ग : कोरोना काळात दशावतार कलेला बसला मोठा आर्थिक फटका // अनेक कलाकारांवर आलय आर्थिक संकट // दशावतार कलाकारांना सरकारकडून मिळावी आर्थिक मदत // यासाठी दशावतारी लोककला  चालक मालक बहुउद्देशीय संघाचे अध्यक्ष तुषार नाईक यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती मागणी // या मागणीची दरेकर यांनी घेतली दखल // या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे आर्थिक मदतीची केली मागणी //  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.