संघर्षाचा महासंग्राम !; आज सायं. ठीक ७ वा. ‘मयूरध्वज-तांम्रध्वज’; सुधीर कळींगण, नितीन आसयेकर, गौरव शिर्के, नारायण आसयेकर एकाच मंचावर

0
2002

सिंधुदुर्ग : महाचॅनेलचा महालाईव्ह दशावतार नाट्य महोत्सव // पौराणिक नाट्य ‘मयूरध्वज तांम्रध्वज’ // आज रविवारी सायंकाळी ठीक ७ वाजता // फक्त सिंधुदुर्ग लाईव्हच्या केबल टीव्हीवर तसेच यु ट्यूब, फेसबुक आणि मोबाईल अॅपवर // लोकराजा सुधीर कळींगण, अभिनय कुमार नितीन आसयेकर, गौरव शिर्के, नारायण आसयेकर एकाच मंचावर // दशावताराच्या रंगमंचावर होणार संघर्षमय नाट्य // ज्येष्ठ कलावंत यशवंत तेंडोलकर यांची विशेष भूमिका // गणपती – मंजुनाथ फडके, रिद्धी – विष्णू नाईक, सिद्धी – दिनेश मांजरेकर, मयूरध्वज – सुधीर कळींगण, ताम्रध्वज – नितीन आसयेकर, अर्जुन – उदय मोर्ये, वृशकेतू – गौरव शिर्के, शुद्धमती – संजय लाड, मेघवर्ण – नाना प्रभू, कृष्ण – नारायण आसयेकर, ब्राह्मण – यशंवत तेंडोलकर, रत्नावती – देवेंद्र भैरवकर साकारणार भूमिका // हार्मोनियम – आशिष तवटे, पखवाज – किसन नेमळेकर, झांज – विनायक राऊळ करणार साथसंगत // चॅनेलवर पाहण्यासाठी सावंतवाडी : चॅनेल नं.130, 867 मालवण : चॅनेल नं.48, 867 दोडामार्ग : चॅनेल नं.1011 कुडाळ : चॅनेल नं.127, 867 देवगड- मोर्वे : चॅनेल नं.117 देवगड : चॅनेल नं.137, 867 तळेरे : चॅनेल नं.130, 867 कणकवली, वेंगुर्ला, वैभववाडी, ओरोस : चॅनेल नं. 867 गोवा : चॅनेल नं. 1011 // मोबाईलवर लाईव्ह चॅनेल पाहण्यासाठी http://bit.ly/2tDezly // युट्युब चॅनेलसाठी https://www.youtube.com/c/SindhudurgLiveNews/live // फेसबुक पेजसाठी https://www.facebook.com/live.sindhudurg क्लिक करा //