सांगेली विद्यालयाचा एवढा लागला निकाल

0
524

सावंतवाडी : गिरीजानाथ ग्रामविकास मंडळ सांगेली शाळेचे १०० % यश // ४६ विद्यार्थी होते प्रविष्ट // सर्व विद्यार्थी झाले उत्तीर्ण // अक्षता लातये (९३.२०%) प्रथम, सानिका राऊळ (९१.२०%) द्वितीय तर तृतीय मिहिर मुरकर (९०.६०%) // संस्थाध्यक्ष पंढरीनाथ राऊळ, सचिव विश्वनाथ राऊळ, प्राचार्य रामचंद्र घावरे तसेच सर्व पालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी केले अभिनंदन //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.