फौजदारीवाडी पुलासाठी प्रमोद रावराणेंनी केली ‘हि’ मागणी

0
464

वैभववाडी : तालुक्यातील एडगाव फौजदारीवाडी येथील करूळ नदीवरील पुलाची वाढवावी उंची //भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी // सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता यांना दिले निवेदन // फोंडा – उंबर्डे मार्गावरील हा पुल झाला आहे नादुरुस्त // धोकादायक अवस्थेत आहे हा पुल // या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात सतत येते पुराचे पाणी // यामुळे या मार्गावरील वाहतुकीला येतो अडथळा // तालुक्यातील २० गावांना जोडणारा हा पुल नाबार्ड मधून करावा मंजूर // लवकरात लवकर या पुलाचे करावे बांधकाम // प्रमोद रावराणे यांनी केली मागणी //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.