अबब…एकाच दिवशी तब्बल मिळाले एवढे कोरोना रुग्ण

0
3808

कणकवली : तालुक्यात एकाच दिवशी १३ कोव्हीड पॉझिटिव्ह // ३ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालातील जिल्ह्यातील नवीन १५ पैकी १३ रुग्ण कणकवली तालुक्यातील // खारेपाटण चेक पोस्टवरील रॅपिड टेस्ट सेंटरमध्ये प्रथमच सापडले २ कोरोनाबाधित // खारेपाटण चेकपोस्टवर २ ऑगस्ट रोजी ३० व्यक्तींचे घेण्यात आले होते स्वॅब टेस्ट // त्यातील दोघे आढळलेत कोव्हीड पॉझिटिव्ह // नांदगाव मध्ये ५, तळेरेत २ , फोंडाघाटमध्ये १ तर नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथे आढळले ३ रुग्ण // एकाच दिवशी १३ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात उडाली खळबळ // आरोग्य कर्मचाऱ्यानी तात्काळ सुरू केले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग //