विनायक राऊत यांनी राणे पिता पुत्रावर असा केला पलटवार…!

0
2041

कुडाळ : खासदार विनायक राऊत यांची पत्रकार पारिषद // सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी राणे पिता पुत्रावर केला पलटवार // सुशांतसिंग आत्महत्ये प्रकरणी आवाज उठवणारे नारायण राणे अंकुश राणे हत्या प्रकरणात गप्प का? // खा. नारायण राणे व त्यांचे चिरंजीव नीलेश राणे हे सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन बेछूट करत आहेत आरोप // सुशांतसिंग आत्महत्येचे जे सत्य आहे ते लवकर येईल बाहेर // नारायण राणे आपल्या सख्खा चुलत भाऊ अंकुश राणेच्या हत्येबाबत काढत नाहीत चकार शब्द // मात्र, सुशांतसिंग आत्महत्येप्रकरणी राणे फोडत आहेत टाहो // २००२ साली सत्यविजय भिसे, २००५ साली रमेश गोवेकर, २००९ अंकुश राणे, २०१३ साली रमेश मणचेकर यांच्या आत्महत्येमागील सूत्रधार आहेत मोकाट  // या सर्व प्रकरणांतील आरोपी व सूत्रधार अद्याप आहेत मोकळे // सुशांतसिंग आत्महत्येबाबत टाहो फोडणारे नारायण राणे या बाबतीत गप्प का ? // विनायक राऊत यांचा सवाल // चारही हत्या प्रकरणांतील गुन्हेगार आणि सूत्रधारांचा शोध लागावा याबाबतचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री देशमुख यांना देणार निवेदन // राऊत यांची माहिती // सुशांतसिंग आत्महत्येची चौकशी करण्यास राज्य सरकार सक्षम // खासदार विनायक राऊत यांचा पलटवार // आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, विकास कुडाळकर, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, पंचायत समिती सभापती नूतन आईर, उपसभापती जयभारत पालव, जि. प. सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, प. स. सदस्या श्रेया परब, मिलिंद नाईक, अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, वेंगुर्ले येथील संदेश निकम आदी होते उपस्थित //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.