राष्ट्रवादी उद्योग व व्यापारची कार्यकारिणी जाहीर

0
379

सावंतवाडी : राष्ट्रवादी उद्योग व व्यापारच्या महिला जिल्हाध्यक्षपदी चित्रा देसाई, सेलच्या तालुकाध्यक्षपदी नवल साटेलकर, जिल्हा उपाध्यक्ष शहरपदी आशिष कदम, जिल्हा उपाध्यक्ष ग्रामिणपदी कुतुबुद्दीन शेख, जिल्हा कार्याध्यक्षपदी हिदायतुल्ला खान यांची निवड // जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते दिल नियुक्त पत्र // यावेळी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, बाळ कनयाळकर, शिवाजी घोगळे, भास्कर परब, नझिर शेख, सुरेश गवस, विजय कदम, सत्यजित धारणकर, अशोक पवार, हिदायतुल्ला खान, नवल साटेलकर, चित्रा देसाई, विनायक परब आदी उपस्थित //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.