लालपरी जिल्ह्याबाहेर धावणार ; ई – पासची गरज नाही.!

0
886

मुंबई : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीची बस सेवा होणार सुरू // राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय // त्यानुसार उद्या गुरुवारपासून एसटीची सेवा सुरू होणार //बसमधून प्रवास करण्यासाठी ई पास वा अन्य कोणत्याही प्रकारच्या परवानगीची नाही गरज // सरकारनं केलं स्पष्ट // गणेशोत्सवाच्या तोंडावरच राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळं सर्वसामान्यांना मिळाला मोठा दिलासा //