गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह

0
2515
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोरोना पॉझिटिव्ह // स्वतः ट्वीट करून दिली यासंदर्भातली माहिती // होम क्वारंटाईन होण्याचा घेतला निर्णय // संपर्कात आलेल्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याच केल आवाहन //